८ जुलै गुड मॉर्निंग
News24 सह्याद्री -सिहोरा येथे घरफोडी :तीन लाखाचा मुद्देमाल लंपास ..!पहा मॉर्निंग सह्याद्री मध्ये...
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील, सिहोरा येथील योगराज बालकिशन बोकडे कुटुंब नागपूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून,आत प्रवेश केला. व कपाटातील दागिने व नगदी १ लाख रुपये, असा एकुण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.दुसऱ्या दिवसी सकाळी शेजारील नागरिकांना बोकडे यांच्या घराचे दार उघडे दिसल्याने, त्यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली
No comments
Post a Comment