News24सह्याद्री - कल्याण रोड परिसरात घरफोडी दीड लाख लंपास......!पहा महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात
कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात केतन पार्क मधील घराची लोखंडी ग्रील तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आले यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरांट्यानी चार तोळ्याचे सोन्याचे दागिने व 80 हजार रुपये रोख एक लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला
No comments
Post a Comment