गुडमॉर्निंग सह्याद्री..!
News24 सह्याद्री - राजद्रोहाच्या ब्रिटिशकालीन कायद्याची गरज काय? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!
राजद्रोहाच्या ब्रिटिशकालीन कायद्याची गरज काय? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
राजद्रोह अर्थात देशद्रोहाचा कायदा हा ब्रिटिशांचा कायदा आहे. महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासह असंख्य स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध ब्रिटिशांनी हा कायदा वापरला होता. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या ब्रिटिशकालीन राजद्रोहाच्या कायद्याची गरज आहे का, असा खडा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलाय.
Tags:
No comments
Post a Comment