शहराची खबरबात ९ जुलै
News24सह्याद्री - सराफ बाजारामध्ये सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तातडीने वाढवण्याची मागणी ..!पहा महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात
सराफ बाजारामध्ये सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तातडीने वाढवण्याची मागणी
कोरोनाच्या आलेल्या लाटेमध्ये सराफ व्यवसायिकांच्या आधीच कंबरडे मोडले आहे तसेच सोन्याचे व्यवहार कमी झालेले पूर्ण राज्यस्तरावर व्यावसायिक अडचणीत सापडला असताना आता या संकटात चोर्या दरोडे व लूटमारीच्या घटनांची भर पडत आहे सराफ बाजारात व्यावसायिकांना तातडीने संरक्षण देणे आवश्यक आहे चोर्या दरोडे लुटमारीची घटना थांबवण्यासाठी सराफ बाजारात सशस्त्र बंद होईल सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा अशी मागणी भारतीय सुवर्णकार समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष वर्मा यांनी राज्याचे पोलीस महासंचालक नगरच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठवलेला निवेदनातून केली आहे
No comments
Post a Comment