Breaking News

1/breakingnews/recent

१ जुलै वेगवान आढावा

No comments

  News24सह्याद्री  - घरगुती अनुदानित सिलेंडर २५ रुपयांनी महागला -पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...



                          TOP HEADLINES

लहान मुलांसाठीच्या लसींच्या ट्रायल्सला परवानगी देण्यास तज्ज्ञांचा विरोध

४.सिरम इन्स्टिट्युटच्या कोवोवॅक्स या करोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांवरील चाचणीसाठी परवानगी देण्याचं तज्ज्ञांनी नाकारलं आहे. या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीसाठीची परवानगी नाकारण्यात आली आहे. दोन ते १७ वर्षे वयोगटातल्या मुलांवर चाचणी करण्याची परवानगी सिरम इन्स्टिट्युटने मागितली होती.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *