२ जून Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - पोलीस दलाच्या डायल ११२ वाहनांचे नाना पटोले यांचे हस्ते लोकार्पण......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. सीबीएसई १२ वीची परीक्षा रद्द; कोरोना संकटात विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत घेतला. मुलांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य असेल. या कठीण प्रसंगात त्यांना परीक्षेच्या ताण देणे उचित ठरणार नाही. परंतु १२ वीचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत योग्य पद्धतीने मूल्यमापनाच्या आधारे घेतला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
No comments
Post a Comment