मोठी बातमी - आ. लंके यांना मुंबईत पुरस्कार प्रदान
News24सह्याद्री - पहा आ. लंके यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन कडून पुरस्कार प्रदान....
कोरोना रुग्णांसाठी केलेल्या अतुलनीय कामगिरी साठी पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या पुरस्काराने आज मुंबईत गौरवण्यात आलाय वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् या सौंस्थेच्या च्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा श्रीमती फराह अहमद यांनी हा पुरस्कार आमदार निलेश लंके यांना प्रदान केलाय कोरोना संकटात आमदार निलेश लंके यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याने संपूर्ण जगाने याची दखल घेतल्याचं श्रीमती फराह अहमद यावेळी म्हणाल्या
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्ल्ड बुक रेकॉर्डस लंडन हा पुरस्कार भेटल्याबद्दल लंके यांच्या खांद्यावर प्रेमाने कौतुकाची थाप टाकून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
No comments
Post a Comment