शहराची खबरबात । केडगावच्या स्वतंत्र पाेलिस ठाण्यासाठी आमदारांचे गहमंत्र्यांना साकडे

News24सह्याद्री - केडगावच्या स्वतंत्र पाेलिस ठाण्यासाठी आमदारांचे गहमंत्र्यांना साकडे ...पहा शहराची खबरबातमध्ये...
TOP HEADLINES
पुढील महिन्यांत सरकारी शाळेत मिळणार पाठ्य पुस्तके
दरवर्षी सरकारी शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात मोफत पाठ्यपुस्तके पडतात. मात्र, यंदा करोनाच्या स्थितीमुळे मोफत पाठ्य पुस्तकांना उशीर झाला असून पुढील महिन्यांत पाठ्य पुरस्तके उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 3 लाख संचाची मागणी पाठ्य पुस्तक मंडळाकडे नोंदवली आहे. दुसरीकडे मागील वर्षी वाटप करण्यात आलेल्या पाठ्य पुस्तकांपैकी अवघे 22 हजार संच परत जमा झाली आहेत.
No comments
Post a Comment