Breaking News

1/breakingnews/recent

२५ जून - गुडमॉर्निंग सहयाद्री

No comments

  News24सह्याद्री - भाजपकडून उग्र आंदोलनाची तयारी.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये 



TOP HEADLINES



*मुंबईत यंदा 'माझा गणेशोत्सव, माझी जबाबदारी*

 मुंबईत यंदा 'माझा गणेशोत्सव, माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत गणेशोत्सव साजरा करण्याचे निश्चित केल्याची माहिती अनेक नामांकित मंडळांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत उत्सव साजरा करताना कार्यकर्त्यांचे लसीकरण करण्याबरोबरच उत्सव कालावधीत अनेक आरोग्यपर उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस या मंडळांनी व्यक्त केलाय. कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाल्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी आतापासून उत्सवाची रूपरेषा आखण्यास सुरुवात केली आहे. 'माझा गणेशोत्सव, माझी जबाबदारी' या विशेष संकल्पनेंतर्गत अनेक मंडळांनी आपले कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली असून जुलैपर्यंत हे लसीकरण पूर्ण होणार आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *