२८जून - वेगवान आढावा

News24सह्याद्री - मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेईन, संन्यास घेऊ देणार नाही -संजय राऊत. ....पहा वेगवान आढावामध्ये ....
TOP HEADLINES
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका महाराष्ट्रालाच का?
राज्यात जर कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊन धडकली तर साधारण ५० लाख लोकांना संसर्ग होऊ शकतो. त्यापैकी १० टक्के म्हणजे ५ लाख लहान मुलं या तिसऱ्या लाटेचं लक्ष्य होऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. महाराष्ट्र सरकार, तज्ज्ञ आणि कृती दल यांच्यात या शक्यतांवर चर्चा झाली. हा धोका लक्षात घेऊन राज्याने शिथिल केलेले काही निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत.

No comments
Post a Comment