२३ जून सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री विमानतळाला स्व. वसंतराव नाईक यांचे नाव द्या...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
25 जून पासून परिचारिका बेमुदत संपावर
कोरोनाकाळात जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य करा, अन्यथा २५ जूनपासून बेमुदत संप पुकारू, असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे आजच्या धुळ्यातील काम बंद आंदोलनात देण्यात आला आहे.
No comments
Post a Comment