२९ जून ,शहराची खबरबात
News24सह्याद्री - बदनामीची धमकी देत तरुणीवर अत्याचार.! पहा अहमदनगरमधील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबरबात
मैत्री करून त्यानंतर बदनामीची धमकी देत वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची तसेच दागिने लुटल्याची शहरात घटना उघडकीस आली या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी सोहेल सय्यद हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत
No comments
Post a Comment