28 जून शहराची खबरबात
News24सह्याद्री - माजी नगरसेवक तायगा शिंदे यांच्या कामाचे कौतुक.!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबरबात
नगर शहरातील उपनगरमधील पाईपलाईन रॉड भागात रविवारी पाणी पुरवठा करणारा कामगार आला नसल्याने या भागात पाणी पुरवठा झाला नाही हि माहिती समजल्या नंतर या भागातील माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी तातडीने ज्या ठिकाणावरून पाणी सोडायचे आहे तेथे धाव घेत पाणी सोडण्याचे काम केले या मुळे या भागातील परिसराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला आणि माजी नगर सेवक शिंदे यांच्या कामाबतचे कौतुक या परिसरातील नागरिकांनी केले आहे
No comments
Post a Comment