२९ जून ,व्हायरल रिपोर्ट
News24सह्याद्री - या पत्रकाराने नेमकं काय केलं आहे ? पहा संपूर्ण बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल असच या पत्रकाराने नेमकं काय केलं आहे..! घडलं असं कि झांबियाच्या के-बी-एन वृत्तवाहिनीत मध्ये काम करणार एका पत्रकाराने लाईव्ह बुलेटिनमध्येच थांबून आपल्या वेदना सांगितल्यात. . या पत्रकाराचं नाव ''कॅलिमिना काबिंदा'' असून याने लाईव्ह बुलेटिन मध्येच ''आम्हीही माणसं आहोत, मात्र आम्हाला इथं काम करुनही पगार मिळत नाही, अशी तक्रारच केली आहे .आफ्रिकेतील झांबिया देशातील केबीएन चॅनलमध्ये पत्रकारांकडून काम करुन घेतलं जातंय, मात्र पगार दिला जात नसल्याचा आरोप झालाय. हा आरोप दुसरा तिसरा कुणी नाही तर केबीएनच्या वृत्तनिवेदकाने लाईव्ह टीव्हीवरच केलाय. ह्या व्हिडिओ मुळे सर्वसामान्यांपर्यंत या बातम्या पोहचवणाऱ्या पत्रकारांचंच दुःख समोर आलंय. या घटनेनंतर जगभरात या व्हिडीओची चर्चा मात्र, सुरू झालीय.
No comments
Post a Comment