३० जून सह्याद्री गुडमॉर्निग
News24सह्याद्री -.बनावट लसीकरण प्रकरणातील बड्या लोकांना सोडू नका - उच्च न्यायालय .!पहा मॉर्निंग सह्याद्री मध्ये
कोरोना बनावट लसीकरण तक्रारींचा तपास करणाऱ्या पोलिसांनी यामध्ये बड्या लोकांचा समावेश आहे की नाही,..? याचाही तपास करावा. तसे आढळल्यास त्यांना सोडू नये. या प्रकरणांतील प्रत्येक आरोपीला अटक करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले.
No comments
Post a Comment