मोठी बातमी - निलेश लंके, तुमची भाळवणी औद्योगिक वसाहतीतील प्रकरणे बाहेर काढल्यास पळता भुई थोडी होईल - डफळ

News24सह्याद्री -
या कोरोनाच्या काळात सामाजिक कार्यात पुढे सरसावलेले आदर्शवत कोविड सेंटरमुळे राज्यात कौतुकाचा विषय ठरलेले पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी
पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि मनसे नेत्यांमध्ये आता चांगलं सोशल मीडियावर युद्ध सुरू झाले आहे निलेश लंके यांच्या बद्दल पारनेर तालुका मनसेचे उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी खोटा ऑडिओ व्हायरल केला.या कोरोनाच्या काळात सामाजिक कार्यात पुढे सरसावलेले आदर्शवत कोविड सेंटरमुळे राज्यात कौतुकाचा विषय ठरलेले पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी बनावट audio व्हायरल केला म्हणून मनसेच्या पदाधिकारी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणारी नोटिस पाठवली.
No comments
Post a Comment