Breaking News

1/breakingnews/recent

२५ जून- शहराची खबरबात -महापौरपदाच्या बैठकातुन अनिल राठोड गटाला वगळण्याची परंपरा अद्यापही कायम

No comments

  News24सह्याद्री - महापौरपदाच्या बैठकातुन अनिल राठोड गटाला वगळण्याची परंपरा अद्यापही कायम
 ...पहा शहराची खबरबातमध्ये...



                        TOP HEADLINES


देवेंद्र फडणवीस खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत - किरण काळे


सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत, असा आरोप नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. यावेळी काँग्रेसने मोदी सरकारला खोटारडे संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याची उपहासात्मकरित्या पंचारती ओवाळत केंद्र सरकारचा निषेध करत तीव्र निदर्शने केली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *