जिल्ह्याची खबरबात - नगर अर्बन बँकेत तारण ठेवलेलं कोट्यवधी रुपयांचं सोन निघालं बनावट

News24सह्याद्री - नगर अर्बन बँकेत तारण ठेवलेलं कोट्यवधी रुपयांचं सोन निघालं बनावट....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
न्यूज 24 सह्याद्रीने प्रसिध्द केलेल्या बातमीची अधिकाऱ्यांनी घेतली दखल
जामखेड
जामखेड तालुक्यातील अरणगाव ते जवळा रोडवर पिंपरखेड हद्दीत खड्डे पडले होते. ये जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक तालुका अध्यक्ष राहुल पवार व नागरिकांनच्या वतीने अंदोलन करण्याचा इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला होता.हि बातमी आमच्या वाहिनीने प्रसिध्द केली होती. याची दखल घेऊन या रोडची पाहणी उपविभागीय आभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कांबळे साहेब पाहणी करून पुढील कारवाई साठी गटविकास अधिकारी यांना नोटीस देण्यात येईल असे नागरिकांना सांगण्यात आले आहे.
No comments
Post a Comment