Breaking News

1/breakingnews/recent

२५ जुन,सह्याद्री बुलेटीन

No comments

 News24सह्याद्री -  पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या..!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटीन 



 महिलेचे ६ तोळ्याचे गंठण लांबविनारे सीसीटीव्ही कैद

औरंगाबाद वाळूज औद्योगिक परिसरात वडाच्या झाडाची पुजा करुन पतीच्या दिर्घाष्युसाठी प्रार्थना केल्यानंतर  मैत्रिणीसोबत घरी परतणाºया महिलेच्या  गळ्यातील ६ तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार भामट्यांनी लांबविल्याची घटना  काळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. मंगळसूत्र ओरबाडून दुचाकीवरुन सुसाट वेगाने पसार होणारे भामटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेत.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *