२९ जून सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - संपूर्ण लसीकरण झालेल्या भारतीयांना स्वित्झर्लंडचे दरवाजे खुले..!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट सह्याद्री
SBI खातेधारकांसाठी नियम बदलले
स्टेट बँक ऑफ इंडियाने कोट्यावधी खातेदारांसाठी बेसिक बचत खाते संबंधित अनेक नियम बदलले आहेत. या खातेदारांसाठी रोख रक्कम काढण्यासाठी आणि चेकबुक संदर्भात काही शुल्क निश्चित केले गेले आहेत. हा बदल १ जुलै २०२१ पासून अंमलात येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया गरीबांसाठी शून्य रक्कम शिल्लक ठेवून बचत खाते उघडते. दरम्यान, अशा खातेधारकांना एटीएम, चेकबुक आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी आता नवीन नियम लागू होतील.
No comments
Post a Comment