Special report - बिहारच्या बक्सरमधील हृदयद्रावक घटना
News24सह्याद्री - बिहारच्या बक्सरमधील हृदयद्रावक घटना.......पहा सह्याद्री special रिपोर्ट
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातल्या चौसा स्मशान घाटात गंगा नदीत कमीतकमी 40 मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. कोव्हिडमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं न मिळाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह गंगेत सोडल्याच समजतंय. मात्र बक्सरच्या शाससनाने हा दावा फेटाळला आहे.
No comments
Post a Comment