Breaking News

1/breakingnews/recent

Special report - आदर्शगाव हिवरेबाजारचा कोरोनमुक्तीचा मंत्र

No comments

    News24सह्याद्री - आदर्शगाव हिवरेबाजारचा कोरोनमुक्तीचा मंत्र.......पहा सह्याद्री special रिपोर्ट




कोरोनाच्या या गंभीर वातावरणात एक  चांगली बातमी आली आहे.  होय कोरोणाला आपण हद्दपार करू शकतो. अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार हे 15 मेपासून कोरणा मुक्त होणार आहे. या गावात एकही कोरोना रुग्ण सापडत नाहीत असा विश्वास पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केलाय. मी माझ्या घराचा रक्षक हे सूत्र वापरलं तर कोरोनाला आपण कसेही  हद्दपार करू शकतो असा संदेश हिवरेबाजार या गावाने आपल्याला  दिलाय. मात्र याच बरोबर आरोग्य सेवकांचहि तेवढंच महत्त्वाचं काम या ठिकाणी होत असतं आरोग्य सेवकाने काय भूमिका बजावली या पाहूया.

हिवरे बाजार मधील एका 82 वर्षीय वृद्धाने सुद्धा कोरोनावर मात केलीय.  संकट काळात कोणत्याही आजारावर घाबरून न जाता संयमाने सर्व परिस्थिती हाताळली तर कोणताही गंभीर आजारातन आपण बाहेर पडू शकतो असा संदेश या 82 वर्षीय बाबांनी दिलाय. नक्कीच एक  वेगळं गाव म्हणून नेहमीच चर्चेत असलेल्या आदर्श गाव हिवरे बाजार ने आपल्याला  चांगली बातमी दिली आणि या चांगल्या बातमीच अनुसरण करून आपण सर्वांनी सुद्धा आपल  घर आपली जबाबदारी यानुसार या कोरोनाला  हद्दपार करण्यासाठी सज्ज होऊया.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *