Special report - मदर्स डे स्पेशल संवाद त्या आईशी
News24सह्याद्री - मदर्स डे स्पेशल संवाद त्या आईशी.......पहा सह्याद्री special रिपोर्ट
ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज मदर्स डे अर्थातच मातृदिन संपूर्ण जगभर आज मातृदिन साजरा केला जातो
मदर्स डे चा इतिहास जर आपण पाहिला तर अमेरिकेचे 28 वे राष्ट्राध्यक्ष थोमस विल्सन यांनी आठ मे 19१४ पासून मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली होती तेव्हापासून ते आजपर्यंत हा मदर्से डे संपूर्ण विश्वभरात साजरा केला जातो
मदर्स डे मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जगभरात साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक जण आपल्या आईचा गौरव करून तिच्यासाठी वेळ काढून तिने आपल्यावर केलेल्या संस्काराची थोडी का होईना परत फेड करण्यासाठी वेळ काढून तिच्याबरोबर आनंदाचे क्षण घालऊन हा दिवस आनंदाने साजरा करतात. निश्चितच आई हा एक निखळता आणि सतत वाहणारा प्रेमाचा झरा असतो तिला फक्त आपल्याकडंन प्रेमाचे दोन शब्द ही अमूल्य असतात असाच मदर्स डे आज सर्व ठिकाणी साजरा केला जातो.
No comments
Post a Comment