सह्याद्री Breaking - ताळेबंदीच्या आदेशांमध्ये बदल; नवीन आदेश लागू
News24सह्याद्री -
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने १ जून पर्यन्त कड़क निर्बंध लावलेत तसेच महानगरपलिकेच्या हद्दीमधे महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश १५ में पर्यन्त दिल होते अत या आदेशांमधे बदल करण्यात अला असून
किराना व त्यासंबन्धी खरेदी विक्री करण्याचे दुकाने सकाळी ७ ते ११ या काळात सुरु राहतील तसेच भाजी बाजार फळे बाजार अणि मटन,चिकन, मत्स्य खरेदी विक्री पशु खाद्य विक्री दूध अणि दुग्धजन्य पदार्थ विक्री ही सर्व सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार असून सर्वे खजसगी कार्यालय मात्र १में पर्यन्त बंद राहतील असे आदेश महानगरपालिका प्रशासन दिले असून नागरिकांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठीं प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनने केले आहे.
महापालिकेने काही अटी केल्या शिथिल
नगर शहरात काय राहणार सुरू काय राहणार बंद
मात्र या गोष्टी राहणार संपूर्ण बंदच
काय सुरू राहणार
सर्व वैद्यकीय सेवा औषध दुकाने 24 तास उघडे राहणार
पेट्रोल पंप नियमित वेळेत सुरू राहणार
सर्व बँकिंग व्यवहार सुरू राहणार
घरपोच गॅस पुरवठा सुरू राहणार
सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहणारे व्यवसथा
दूध डेरी पशुखाद्य विक्री
खत विक्री आणि शेतीविषयक विक्री दुकाने
किराणामाल व त्या संबंधित विक्री दुकाने
चिकन अंडी मटण विक्री दुकाने
द्वारसेवा सकाळी 7 ते 11
भाजीपाला फळ विक्री दुकाने
सर्व खाजगी कार्यालय बंद राहणार
No comments
Post a Comment