Breaking News

1/breakingnews/recent

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे झाले कोरोनाने निधन

No comments



मुंबई -

 कोरोनामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे निधन झाले आहे. छोटा राजनवर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार सुरु होते. त्याला दिल्लीत एम्समध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिहार जेलमध्ये असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. एप्रिलच्या अखेरीस त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 

त्याची प्रकृती स्थिर होती मात्र शुक्रवारी त्याने एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. छोटा राजनवर अपहरण, खून यासह 70 हून अधिक गुन्हे दाखल होते. मुंबईतील वरिष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवताना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. काही दिवसांपूर्वी त्याला हनीफ कडावाला हत्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने त्याला दोषमुक्त केले होते.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *