मुंबई -
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत राज्यातला लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे.
No comments
Post a Comment