जिल्ह्याची खबरबात - चांदा शिवारात गावठी कट्ट्यासह गुन्हेगारास सोनई पोलिसांनी केले जेरबंद
News24सह्याद्री - चांदा शिवारात गावठी कट्ट्यासह गुन्हेगारास सोनई पोलिसांनी केले जेरबंद....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
पाथर्डी शहरातील लसीकरण केंद्रांमधे आता अँटीजन चाचणी करून लसीकरण करण्यात आले.
लसीकरनासाठी नोंदणी करून कूपन देण्याची प्रकिया सुरु आहे आज तहसीलदार श्याम वाडकर व नायब तहसिलदार नेवसे यांनी कूपन दिल्याने नागरिकांना दिलास मिळालाय लसीकर केंद्र मध्ये नायब तहसीलदार यांनी नियोजन चोक पद्धतीने पार पाडले त्यामुळे नागरिकांनी नेवसे यांचे कौतुक केलेय नागरिकांनी लसीकरण करून सोशल डिस्टिंग चा नियम पाळावा गर्दी करू नये असे आवाहन नेवसे यांनी बोलताना दिलेय
लसीकरनासाठी नोंदणी करून कूपन देण्याची प्रकिया सुरु आहे आज तहसीलदार श्याम वाडकर व नायब तहसिलदार नेवसे यांनी कूपन दिल्याने नागरिकांना दिलास मिळालाय लसीकर केंद्र मध्ये नायब तहसीलदार यांनी नियोजन चोक पद्धतीने पार पाडले त्यामुळे नागरिकांनी नेवसे यांचे कौतुक केलेय नागरिकांनी लसीकरण करून सोशल डिस्टिंग चा नियम पाळावा गर्दी करू नये असे आवाहन नेवसे यांनी बोलताना दिलेय
२. आरोळे कोविड सेंटरमधुन आतापर्यंत हजारो कोरोना रूग्ण बरे होऊन घरी
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरमधुन आतापर्यंत हजारो कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत यामुळे संपूर्ण राज्यात एक वेगळा आदर्श आरोळे कोविड सेंटरने निर्माण केला आहे.
३. संजीवनी कोविड सेंटरमध्ये दिव्यांग बंधू-भगिनींनी केले श्रमदान
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात कोपरगाव मतदारसंघाला दिलासा मिळण्याचे काम संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून सुरू आहे.या स्तुत्य आणि नियोजनबद्ध सुविधा देणाऱ्या संजीवनी कोविड सेंटरच्या सेवायज्ञात आपलेही योगदान द्यावे.
४. चांदा शिवारात गावठी कट यासह गुन्हेगारास सोने पोलिसांनी केले जेरबंद
सोनई तालुक्यातील कुकाना ते घोडेगाव या रोडवार एक मानुस गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती सोनई पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत
अशोक उत्तम फुलमाळी यस ताब्यात घेतले फूलमाली हा त्याचाकडील कडील गावठी कट्टा विक्री करण्याच्या तयारीत होता मात्र पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या कडील गावठी कत्त्या सह दोन जिवंत काडतूसे अणि एक विना नाबर्ची हौंडा स्कूटर जप्त केलिये त्याच्या विरोधात सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
५. शीरखुर्म्याचा गोडवा उतरण्यापूर्वीच ‘तीनबत्ती’ प्रकरणी पोलिसांचे ‘कोम्बिंग’!
मागील आठवड्यात संगमनेर शहरातील मोगलपूरा परिसरात घडलेल्या घटनेनंतर तिघा पोलीस जवानांना तीनबत्ती चौकात जमावाने धक्काबुक्की व मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. तत्पूर्वी कोविड नियमांचे उल्लंघन करुन मोठ्या संख्येने गोळा झालेल्या गर्दीने शासकीय व खासगी वाहनांवर दगडफेक करण्यासह बॅरीकेट्सही फेकून दिले होते. घटनेच्या दुसर्याच दिवशी पोलिसांनी जमावातील चौघांना अटक केल्यानंतर रमजान ईदमुळे ‘धरपकड’ थांबविण्यात आली होती. शुक्रवारी तालुक्यात धुमधडाक्यात ईद साजरी झाली आणि सर्वत्र शीरखुर्म्याचा घमघमाट सुरु झाला.
६. लोकडाउन मुळे थकबाकी कोटीत
नागरिकांनी पाणीपट्टी आणि घरपट्टी वेळेवर न भरल्याने पाच कोटी 12 लाख 72 हजार 551 रुपये थकबाकी आहे यामध्ये घरपट्टीचे दोन कोटी 90 लाख 62 हजार 516 तर पाणीपट्टीचे 2 कोटी 22 लाख 41 हजार पस्तीस रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे एकीकडे नगरपंचायत इकडून विकासासह विविध सोयी सुविधांच्या अपेक्षा ठेवणाऱ्यांनी करवासुलीला सहकार्य करणे गरजेचे आहे७. राहता नगरपालिकेच्या वतीने फिरते कोविड टेस्ट पथक सुरु
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राहता नगरपालिकेच्या वतीने फिरते कोविड टेस्ट पथक सुरु करण्यात अलाय। रहता शहरामधील भाजी विक्रेते फल विक्रेते याची आजपासून कोविड टेस्ट चालू करण्यात अलिये जय नागरिकांची टेस्ट पॉजिटिवअलिये त्याना बजरंदे भा जी विकु देऊ नका अशी नागरिकांमधे चर्चा करण्यात अलिये आज दुपारपर्यंत ८८ लोकांची टेस्ट करण्यात अली असून त्यात ४ जणांचा रिपोर्ट पोसिटिव आले असून त्यांना शिर्डी मधील कोविड रुग्णालयात पाठवण्यात आलय.
८. संजीवनीमध्ये रुग्णांच्या मानसिक आरोग्याची काळजी
९. नेवासा शहरात 15 दिवसांचा जनता कर्फ्यू प्रारंभ
१०. त्या दोषींवर कारवाई करावी : माजी आ. पिचड
No comments
Post a Comment