Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - आजची जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या

No comments

   News24सह्याद्री -




अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्या हि कित्तेक दिवसांपासून वाढत असताना.  आज मात्र गेल्या २४ तासांत नव्या ३४९४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालीये. शहरात कडक निर्बंध लागू केलेले असताना नागरिकांकडून लोकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रशासन आपल्या परीने रुग्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतांना आज जिल्ह्यात एकूण ३४९४  तर नगर शहरात  रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर ४४९ तर अकोले ३८८ राहुरी ३०४  नगर ग्रामीण २८५ श्रीरामपूर २६४ नगर शहर २४१, पारनेर २३३, राहता २३१,श्रीगोंदा २११,नेवासा १९८  पाथर्डी १५८,  शेवगाव १५७ कोपरगाव १५२  कर्जत १०४, जामखेड ७२   

प्रशासनाकडून युद्ध पातळीवर रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असतांना अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण संख्येत काहीश्या प्रमाणात घट नगर शहरातली रुग्ण संख्या  दिलासादायक गेल्या २४ तासांत नव्या ३४९४  करोना बाधित रुग्णांची नोंद.  

जिल्ह्यात एकूण ३४९४
संगमनेर ४४९
अकोले ३८८
राहुरी ३०४
नगर ग्रामीण २८५
श्रीरामपूर २६४
 नगर शहर २४१,
पारनेर २३३,
 राहता २३१,
श्रीगोंदा २११,
नेवासा १९८
 पाथर्डी १५८,  
 शेवगाव १५७
कोपरगाव १५२
 कर्जत १०४,
जामखेड ७२  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *