शहराची खबरबात - शहरचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार
News24सह्याद्री - शहरचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार... पहा शहराची खबरबात मध्ये
१. खतांचे भाववाढी विरोधात राष्ट्रवादी कांग्रेसचा तीव्र आंदोलन इशारा
केंद्र सरकारने खतांचे भाव वाढवल्याने लॉकडाउन मुळे खचलेल्या शेतकऱ्याला ही भाव वाढ डोके दुखी ठरणार आहे या भाव वाढे विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आले केंद्र सरकने या खतांची भाव वाढ मगे घ्यावी अन्यथा राष्ट्रावादि कांग्रेस च्या वतीने पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यानि दिला आहे.
२. बंदी बाबत फेरविचार करावा महानगर पालिका - आमदार संग्राम जगताप
नगर शहारातील किराना दुकान अणि भाजी बाजर बंद करण्याचा निर्णय महानगर पालिका प्रशासनने घेतल्या मुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे या बंदी बाबत फेरविचर करावा अशी मागणी व्यापार्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याना आमदार संग्राम जगतपा याच्या सह व्यापाऱ्यांच्या शिष्ट मंडळाने केलिय.
३. प्रत्येक प्रभागात लसीकरण सुरु करा - गणेश आपरे
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे याचे सुयोग्य नियोजन होण्यासाठी डॉनबॉसको सह 17 प्रभागांमध्ये 17 केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने नवीन सात ठिकाणी मान्यताप्राप्त लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावेत प्रत्येक भागासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करून पारदर्शकतेसाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बसवत ऑडिटर,... दक्षता पथक.... नेमावेत अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हा सहसचिव गणेश आपरे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली
५. शहरचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार
तोक्ते चक्री वडला मुळे सध्या प्रचंड वारे वेगाने वाहत असल्याने अनेक वेळा विज खंडित होतेय नगर शहरच्या पानी पुरवठा करणाऱ्या ठिकाण्यावर देखील विज पुरवठ्यावर खंडित झालायने परिणाम झाला असून सतत विज पुरवठा खंडित झालायने नगर शहरचा पानी पुरवठा विस्कळीत होणार असल्याने नागरिकने पानी जपून वापरवे अस आवाहन महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकले यांनी केलाय
No comments
Post a Comment