मोठी बातमी - आजची रुग्ण संख्येत दिलासादायक घट
News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्या हि कित्तेक दिवसांपासून वाढत असताना. आजची रुग्ण संख्या हि दिलासादायक आहे गेल्या २४ तासांत नव्या २८४६ करोना बाधित रुग्णांची नोंद झालीये. शहरात कडक निर्बंध असताना आजची रुग्णसंख्या हि दिलासादायक आहे. प्रशासन आपल्या परीने रुग्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतांना आज जिल्ह्यात एकूण २८४६ तर नगर शहरात २६० रुग्ण आढळून आले आहेत.संगमनेर ३०६ तर नगर ग्रामीण २७६ शेवगाव २७६ पाथर्डी २५४, श्रीगोंदा २३५, श्रीरामपूर १८७, राहता १६१, पारनेर १५८, अकोला १२७, कोपरगाव १२७,नेवासा १२४, राहुरी ११२ जामखेड १०४, कर्जत ७३
प्रशासनाकडून युद्ध पातळीवर रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असतांना
अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण संख्येत काहीश्या प्रमाणात घट
आजची रुग्ण संख्येत दिलासादायक घट
गेल्या २४ तासांत नव्या २८४६ करोना बाधित रुग्णांची नोंद
जिल्ह्यात एकूण २८४६
जिल्ह्यात एकूण २८४६
नगर शहरात २६०
.संगमनेर ३०६
नगर ग्रामीण २७६
शेवगाव २७६
पाथर्डी २५४,
श्रीगोंदा २३५,
श्रीरामपूर १८७,
राहता १६१,
पारनेर १५८,
अकोला १२७,
कोपरगाव १२७,
नेवासा १२४,
राहुरी ११२
जामखेड १०४,
कर्जत ७३
No comments
Post a Comment