मोठी बातमी - लवकरच येणार लसीकरणाची 'ही ' नवीन पद्धत
News24सह्याद्री -
कोवॅक्सिन लस तयार करणारी कंपनी भारत बायोटेक न नेसल म्हणजेच नाकावाटे घ्यायच्या लसीच्या चाचण्या सुरु केल्या आहेत. पहिल्या फेज च्या चाचण्यांचे निकाल लवकरच हातही येणारेत. कोरोनाचा संसर्ग प्राथमिक अवस्थेत रोखणारी हि नेझल लस आहे. हि लस देण्यासाठी सुई चा वापर करण्याची गरज नसणाराय. नाकावाटे थेम्ब देऊन हि लस दिली जाईन. नाकावाटे थेंब सोडायचे असल्यामुळे केवळ वैद्यकीय कर्मचारीच लस देण्यासाठी गरजेचे नसनारायत. ज्यांना लस घेताना ती टोचून घेताना भीती वाटते त्यांच्यासाठी हि अत्यंत चांगली आणि सकारात्मक बातमी म्हणावी लागेन. या लसींच्या चाचण्या सुरु आहेत आणि त्याचे निकाल आपल्या हातही लवकरच येतील.
No comments
Post a Comment