Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - अहमदनगर जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयोगशाळांना नोटिसा

No comments

 News24सह्याद्री - अहमदनगर जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयोगशाळांना नोटिसा..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. खते बियाणे पुरेशा प्रमाणात
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी  खरीप हंगामाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या पेरणीपूर्व नियोजनाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला . खरीप हंगामात खते बियाणे कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली जातील .शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीतूनच   जिल्ह्याचा जीडीपी  वाढेल हे लक्षात घेऊन उत्पादन वाढीसाठी एकत्रित प्रयत्न व मार्गदर्शन कृषी विभागाने करावे राष्ट्रीयीकृत बँकांनी लक्षकानुसार नुसार शेतकऱ्यांना  पतपुरवठा करावा असे प्रतिपादन मुश्रीफ यांनी केले.

 2. अहमदनगर जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयोगशाळांना नोटिसा  
वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोरोना चाचण्यांची माहिती सादर न केल्याने महापालिकेने जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रासह शहरातील नऊ प्रयोगशाळाना  नोटिसा बजावल्या आहेत गेल्या वर्षभरातील महापालिकेची अशा स्वरूपातील पहिलीच कारवाई आहे. यावेळी आयुक्त शंकर गोरे म्हणालेकी नगर शहरातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.

3. म्युकर मायकोसिस रुग्णांचा अहवाल मनपासह शासनाकडे द्या ; महापौर
जिल्ह्यात करुणा चे रुग्ण बरोबर आता म्युकॉर्मयकॉसिस चे रुग्ण ही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यामुळे आता म्युकॉर्मयकॉसिस च्या रुग्णांचा अहवाल मनपासह शासनाकडे पाठवावा असे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी खासगी रुग्णालयांना दिले मनपा आरोग्य समिती व शहरातील कोरोना पोलीस सेंटरच्या संयुक्त बैठकीत महापौर बाबासाहेब वाकळे बोलत होते .

4. भुतकरवाडी शाळेत लसीकरण केंद्र सुरू करा  
बालिकाश्रम रस्त्यावरील भुतकरवाडी जिल्हा परिषद शाळेत कोरोणा प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन  माजी उपमहापौर अनिल बोरुडे  व नगरसेवक शाम नळकांडे यांनी महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना दिले आहे.

5. रमजान ईद आज अत्यंत साध्या पद्धतीने साजरी  
मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईद आज अत्यंत साध्या पद्धतीने साजरी झाली गेल्या महिन्याभराच्या उपसा नंतर आज होणारी रमजान ईद ही साध्या पद्धतीने साजरी करा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केल्यानंतर आज मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज पठण घरी राहूनच केले रस्त्यावर काही ठिकाणी तुरळक गर्दी आढळून आली मात्र अनेक मुस्लीम बांधवांनी घरी राहूनच नमाज पठण केले.
 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *