Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - पीक कर्जासाठी ऑनलाईन सुविधा - जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

No comments

News24सह्याद्री - पीक कर्जासाठी ऑनलाईन सुविधा - जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. कोरोना वरील लसीकरणाचे नियम शिथिल करावेत-आ.संग्राम जगताप
कोरणा वरील लस घेण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आला असून अनेकांकडे मोबाईल नाही तसेच काही ना मोबाईल हातात येत नाही त्यामुळे लसीकरणात अडथळे येत असून नियम शिथिल करून केंद्रावर सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

2. जिल्हा रुग्णालयात आता प्रवेश बंद
जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील वाढती गर्दी नातेवाईकांचा थेट उपचार कक्षात होणारा प्रवेश व त्यामुळे उपचार घेताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रुग्णालय कर्मचारी व रुग्ण वगळता इतरांना प्रवेश बंद केला आहे.

3. हनुमान मंदिरात दानपेटी वर चोरट्यांनी मारला डल्ला
शहरातील लक्ष्मीबाई कारंजा परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या दानपेटीत असणाऱ्या  पंधरा हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. ह्या गुन्ह्याची  ची फिर्याद  मंदिराचे  1984 पासून असणारे ट्रस्टी  मूनोत आणि अरुण कंकाळ आणि दाखल केलीये.

4. नियम पाळावे अन्यथा कडक कारवाई ढुमे
शहरात विनाकारण फिरणारे  यांच्या विरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावे अन्यथा कारवाई करू असा इशारा पोलिस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी दिलाय शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांची पथके फिरताहेत दिवसेंदिवस नगर शहर तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

5. पीक कर्जासाठी ऑनलाईन सुविधा-डॉक्टर राजेंद्र भोसले
पीक कर्जासाठी शेतकरी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने पीक कर्जासाठी ऑनलाइन पद्धत सुरू करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करावा त्यानंतर बँकेच्या शाखेकडून संबंधित शेतकऱ्यांना फोन येणार आहे त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *