14 मे सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - मिशन ऑक्सिजन राज्याला स्वावलंबनातून स्वयंपूर्ण करणार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
२. लॉकडाऊनमुळे पुण्यातील रुग्णसंख्या आटोक्यात अले.
३. दापोलीत 16 अनाधिकृत बंदुका जप्त; 10 जण अटकेत
४. बारावीची परीक्षा रद्द करण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका
५. १,२३,८७१ डेथ सर्टिफिकेट्स; पण कोरोनाबळींचा 'सरकारी' आकडा ४,२१८
६. मिशन ऑक्सिजन राज्याला स्वावलंबनातून स्वयंपूर्ण करणार
७. लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या बारवर थेट बुलडोझर फिरवला
८. गोव्यात उद्रेक, ऑक्सिजन अभावी आधी 26, आता 15 रुग्णांचा मृत्यू!
९. पुण्यात बनणाऱ्या कोवॅक्सीनचा 50 टक्के उत्पादन महाराष्ट्राला मिळायला हवं
१०. कचऱ्याच्या मदतीने सराव करतोय न्यूझीलंडचा फलंदाज
No comments
Post a Comment