मोठी बातमी - अहमदनगर जिल्ह्यात एवढी रुग्णांची नोंद
News24सह्याद्री -
राज्यात कोरोना बाधितांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत असून अहमदनगर जिल्यातील कोरोना रुग्ण देखील झपाट्याने वाढतच आहे. प्रसनाकडून युद्ध पातळीवर रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असताना मात्र शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुगणांची संख्या कमी व्हायचा नाव नाही, हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाहीत आणि पुरेसा ऑक्सीजन साठा हि वेळेत उपलब्ध होत नाही अशी विदारक परिस्थिती जिल्ह्यात असताना आज जिल्ह्यात एकूण ३११७ तर नगर शहरात ८९८ नगर ग्रामीण ३६८ राहता २४९ शिरामपूर २२५ कर्जत १६९ पारनेर १५७ राहुरी १३६ अकोले १३३ संगमनेर १२८ पाथर्डी १२० जामखेड १०९ नेवासा १०६ श्रीगोंदा ८६ कोपरगाव ७६
अहमदनगर जिल्यातील कोरोना रुग्ण देखील झपाट्याने वाढतच आहे.
प्रसनाकडून युद्ध पातळीवर रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु
हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाहीत आणि पुरेसा ऑक्सीजन साठा हि नाही
आज जिल्ह्यात एकूण ३११७
नगर शहरात ८९८
नगर ग्रामीण ३६८
राहता २४९
श्रीरामपूर २२५
कर्जत १६९
पारनेर १५७
राहुरी १३६
अकोले १३३
संगमनेर १२८
पाथर्डी १२०
जामखेड १०९
नेवासा १०६
श्रीगोंदा ८६
कोपरगाव ७६
No comments
Post a Comment