मोठी बातमी - आता होम आयसोलेशन होता येणार नाही जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
News24सह्याद्री -
सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला असून गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याशी सवांद साधलाय. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी अहमदनगरवासियांना प्रशासनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच होम आयुसलेशन बंद केलं आहे. तसेच रात्री आठ नंतर कोणतेही हॉटेल चालू राहणार नाही.
या बाबत पोलीस प्रशासनाला सांगितले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्प्ष्ट केले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य केले, तर नक्कीच कोरोनाला आपण हरवू शकतो. असा विश्वासही डॉ राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केलाय.
No comments
Post a Comment