मोठी बातमी - रुग्ण संख्येची वाढ कायम
News24सह्याद्री -
राज्यात कोरोना बाधितांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत असून अहमदनगर जिल्यातील कोरोना रुग्ण देखील झपाट्याने वाढतच आहे.प्रशासन कडून वारंवार खबरदारीचा इशारा देऊन देखील रुग्णांची संख्या कमी वाहायचा नाव घेत नाहीये , हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाहीत आणि पुरेसा ऑक्सीजन साठा हि वेळेत उपलब्ध होत नाही अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात असताना आज जिल्ह्यात एकूण २६५५ तर नगर शहरात ५८१ कर्जत १०६ राहता ३०१ संगमनेर १४८ नगर ग्रामीण २२१ अकोले १३३ कोपरगाव ११६ श्रीरामपूर १४४ राहुरी २१८ पाथर्डी ९७ नेवासा ११३ शेवगाव ७१ पारनेर ११७ श्रीगोंदा १६१ अशी रुग्ण संख्या आढळून आली आहे
या बातमी सह आता इथेच थांबतोय मात्र वाढत कोरोना प्रधुरभाव पाहता आपण एवढाच करू शकतो कि गरज असेल तरच बाहेर पद बाहेर पडल्यानंतर प्रशासनाने दिलेले नियम पाला शक्यतो घरी च राहा आणि सुरक्षित राहा कारण शेवटी आपण सुरक्शित राहिलो तरच आपला कुटुंब सुरक्षित राहणार आहे आणि ताज्या अँडते साठी पाहत राहा न्यूज २४ सह्याद्री जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कायम. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाहीत आणि पुरेसा ऑक्सीजन साठा हि नाही
जिल्ह्यात एकूण २६५५
तर नगर शहरात ५८१
कर्जत १०६
राहता ३०१
संगमनेर १४८
नगर ग्रामीण २२१
अकोले १३३
कोपरगाव ११६
श्रीरामपूर १४४
राहुरी २१८
पाथर्डी ९७
नेवासा ११३
शेवगाव ७१
श्रीगोंदा १६१
No comments
Post a Comment