Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार

No comments

   News24सह्याद्री -




महानगर पालिका हद्दीमध्ये ८२१ रुग्ण   
नगर ग्रामीणमध्ये २७३ रुग्ण
राहता शहरात २८५ ,
कर्जत १९९,
श्रीरामपूर १७८,
संगमनेर १६८,
कोपरगाव १६६,
नेवासा १५५,
शेवगाव १४९,
पाथर्डी १४४,
राहुरी १४०,
पारनेर १२८,
अकोले ११५,
कंटेन्टमेंट  बोर्ड ९१  

अहमदनगर शहरात सध्या कोरोनाने रौद्र रूप धारण केलं आहे. दिवसेंदिवस शहरातील कोरोना रुग्णाची संख्या हि नागरिकांची  काळजी वाढवणारी दिसत आहे. आज तब्बल अहमदनगर जिल्ह्यात ३०५६ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महानगर पालिका हद्दीमध्ये ८२१ रुग्ण सापडलेत तर ,नगर ग्रामीणमध्ये २७३ रुग्ण सापडले आहेत.
तालुकानिहाय हि आकडेवारी विभागण्यात आली आहे. यामध्ये राहता शहरात २८५ ,कर्जत १९९,श्रीरामपूर १७८,संगमनेर १६८,कोपरगाव १६६,नेवासा १५५,शेवगाव १४९,पाथर्डी १४४, राहुरी १४०, पारनेर १२८,अकोले ११५,कंटेन्टमेंट  बोर्ड ९१  अशी हि रुग्णसंख्या आहे. तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये  १६९६ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. रुग्णांचा  हा वाढता  आकडा  पाहता पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडला असून आता यावर उपाय म्हणजे नागरिकांनी स्वतःच  काळजी घेणे गरजेचं असल्याचे दिसत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *