Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची आ. संग्राम जगताप यांची ग्वाही

No comments

      News24सह्याद्री -




नगर शहरातील ऑक्‍सिजन वरून खाजगी दवाखाने आणि जिल्हा रुग्णालय यांच्यामध्ये ऑक्सिजन मिळवण्यासाठी रस्सीखेच चालू होती शहरातील ऑक्‍सिजनचा साठा कमी असून अहमदनगर जिल्ह्याला रोज 50 टन ऑक्सिजनची गरज आहे मात्र सध्या 35 टन साठा अहमदनगर जिल्ह्याला मिळत असल्याने ऑक्सिजनची कमतरता कुठेतरी जाणवत आहे याबाबत बातमी प्रसारित करताच अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी याची दखल घेत अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना ही माहिती देऊन  ऑक्सिजन पुरवठा कसा सुरळीत होईल याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *