मोठी बातमी - कोरोना प्रतिबंध करण्यासाठी नगर प्रशासन सज्ज
News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेदिवस वाढत चालला असून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे अहमदनगर जिल्ह्याचा आजचा आकडा पाहिला तर निश्चितच एक धक्कादायक हा आकडा असून आता प्रशासन सतर्क झाले आहे पुढील चौदा दिवसांसाठी कडक निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी काल जाहीर केल्यानंतर आज स्वतः जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील रस्त्यावर उतरले होते अहमदनगर शहरातील नागरिकांना त्यांनी निर्बंधाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. जर कोरोना ची साखळी तोडायची असेल तर सर्व नागरिकांनी सहकार्य कारण गरजेचे आहे तरच आपण अहमदनगर जिल्ह्याचा कोरोना पासून बचाव करू शकतो त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना आणि प्रशसस्नाला सहकार्य जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केलय पाहुयात जिल्हाधिकाऱ्यांचा शहरातील रूट मार्च . मोठ्या या बातमीसह आपण इथेच थांबतोय कोरोनाचा संसर्ग वाढतोय विनाकारण घर बाहेर पडन टाळा.
No comments
Post a Comment