मोठी बातमी - जिल्हा रुग्णालयात तोडफोड
News24सह्याद्री -
कोरोनाचा प्रभाव वाढतच आहे अनेक रुग्णांना बेड मिळत नाहीत तर काहींना ऑक्सिजन मिळत नाही तर रेमडेसिवीरचा घोळ अद्यापही सुरूच आहेत यातून कुठे तरी थोडी शास्वती मिळाली तर पेशंट दगावतोय त्या मुळे आता नागरिकांची मानसिक चीड चीड वाढली असून त्यातून काही चुकीचे प्रकार घडत आहे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात एका रुंगांचे निधन झाल्याने चिडलेल्या नेटवाईकने तोडफोड केल्याची घटना घडलीय हा प्रकार आज सकाळी जिल्हारुग्णालयात घडला आहे.
मात्र नागरिक एवढे का
चिडतात
तेही तपासून पहिले पाहिजे अनेक समस्यांतून मार्ग काढत एख्याद्याला बेड भेटते मात्र त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकानाकडून अशी प्रतिक्रिया येणे सहाजिक आहे कारण काही दिवसांपूर्वी जिल्हारुग्णालयात ऑक्सिजनचा पूरठा कमी झाल्याने दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णानाच्या नातेवाईकांनी केला होता असेच प्रकार घडत राहिले तर नागिरकांचा संयम सुटेल हे नक्की या साठी प्रशासनाने आता नागरीकांच्या संयमाचा अंत न पाहता योग्य मार्गदर्शन आणि आरोग्याच्या सर्व सुविधा वेळेवर देणे गरजेचे आहे.
No comments
Post a Comment