मोठी बातमी - अकोल्यातील पोलीस ठाण्यामध्ये शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार
News24सह्याद्री -
आत्ताची मोठी बातमी हाती येतेय, अहमदनगर जिल्ह्यातील अकोला येथील पोलीस ठाण्यामध्ये शिवीगाळ आणि मारामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या मध्ये थेट पोलीस ठाण्यात बसून एक माणूस शिवीगाळ करतोय तर ठाण्याबाहेर धक्काबुकी सुरु असल्याचं दिसून येतंय, मात्र पोलीस फक्त सोडवण्याची भूमिका घेताना दिसतात.
थेट पोलीस ठाण्यात खुर्चीवर बसून शिवीगाळ होत असेल तर पोलीस गप्प का आणि शिवीगाळ का होतेय असा प्रश्न समोर येतोय पाहुयात काय आहे हा व्हायरल व्हिडीओ कोरोनाच भयंकर प्रलय असताना सर्व नियम मोडत हा प्रकार थेट पोलीस ठाण्यात चालूय हे विशेष. अत्यंत धक्कदायक हा व्हिडीओ असून आता पोलीस या बाबत काय भूमिका घेतात ते पाहणं औसुक्यचे ठरेल.
No comments
Post a Comment