महामानव चेन्नईत पोहोचला; ट्विट करुन डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये धमाल करण्यास सज्ज
मुंबई -
आयपीएल 2021 ला काही दिवसच शिल्लक राहिले असून सर्व संघांनी तयार सुरू केली आहे. आयपीएलचा पहिला सामना गटविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघात आहे. दरम्यान आरसीबीचा धडाकेबाज खेळाडू एबी डीविलीर्स संघात दाखल झाला असून आरसीबीने खास ट्विट करत त्याच स्वागत केले आहे. महामानव चेन्नईत पोहोचला, असे ट्विट करुन डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये धमाल करण्यास सज्ज असल्याचं एक प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सांगितलं आहे.
मागील अनेक सिझन डिव्हिलियर्स बंगळुरुकडून खेळतो. बंगळुरुसाठी तो अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे.हार्दिकला ओव्हर न देण्याचा कारणावरून सेहवाग भडकला रोहित संघात नसेल तर माझा टीव्ही बंद राहील ग्लेन मॅक्सवेल आरसीबीच्या ताफ्यात एबी डीविलीर्स आणि विराट कोहली हे बंगळुरूचे आधारस्तंभ असून कोणत्याही परिस्थितीत यंदाची आयपीएल जिंकण्याचाच दोघांचा प्रयत्न असेल. आरसीबीचा पहिला सामना बलाढ्य मुंबई इंडियन्सशी असून आरसीबी साठी ही मॅच नक्कीच सोपी नसेल.
No comments
Post a Comment