मोठी बातमी - जिल्ह्यातील आजचा कोरोना बाधीतांचा आकडा हा धडकी भरवणाराच..!
News24सह्याद्री -
जिल्ह्यात वाढले आज इतके रुग्ण जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आजचा कोरोना बाधीतांचा आकडा हा धडकी भरवणाराच आहे. आज जिल्हात कोरोना बाधितांच्या आकड्याने तीन हजरांचा टप्पा पार केला आहे आज पर्यंतची अहमदनगर जिल्ह्यातील हि रेकॉर्ड ब्रेक संख्या आज समोर आली असून अहमदनगर जिल्ह्यत ३०९७ तर एकट्या नगर शहरात ६७५ इतके रुग्ण सापडले आहेत. त्या पाठोपाठ राहता आणि संगमनेर चा नंबर असून जिल्ह्यातील आजची आकडेवारी पाहुयात
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ
जिल्ह्यातील आजचा कोरोना बाधीतांचा आकडा हा धडकी भरवणाराच..!
कोरोना बाधितांच्या आकड्याने तीन हजारांचा टप्पा केला पार
अहमदनगर जिल्ह्यातील हि रेकॉर्ड ब्रेक संख्या
अहमदनगर जिल्ह्यात ३०९७
नगर शहरात ६७५
राहता ३५२
संगमनेर २६७!
पाथर्डी १९५
कर्जत १९०
कोपरगाव १७७
नगर ग्रामीण १६९
श्रीरामपूर १६५
अकोले १४७
पारनेर १३३
शेवगाव ११४
राहुरी १०७
श्रीगोंदा १०७
जामखेड ७९
भिंगार शहर ४६
No comments
Post a Comment