Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप

No comments

    News24सह्याद्री -





जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णामध्ये वाढ होण्याच सत्र हे सुरूच असून आज 13१9 कोरोणा बाधित आढळून आले आहे. ताज्या अपडेट नुसार सर्वाधिक नगर शहरात 362 रुग्णांची नोंद आहे. जिल्हा रुग्णालयाच्या लॅब मध्ये 447  खासगी लॅबमध्ये चारशे आणि अँटिजीन चाचणीत 472कोरोना  बाधित आढळलेत आहे. यामध्ये नगर, कोपरगाव आणि नेवासा या तीन ठिकाणी शंभरचा आकडा पार करण्यात आला आहे यामध्ये नगर मध्ये 362 कोपरगाव मध्ये 144 आणि नेवासे येथे  याची शंभर गुणांची नोंद झाली आहे. तर श्रीरामपुर मध्ये  91, संगमनेर मध्ये  65, अकोल्यात  64, तर राहता मध्ये  63 इतके कोरोना रुग्ण ऍक्टिव्ह आहे. कोरोनाचा वाढता आलेख हा  सर्वांचीच चिंता वाढवणारा असून जिल्ह्यात  त्यामुळे लोकडाऊन होणार का याची चर्चा जोर धरत आहे. तसेच जर लोकडाऊन झाले तर हातावर पोट भरणारे नागरिक आणि शहरातील व्यावसायिक यांच्या चिंतेत वाढ नक्कीच होणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *