Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप

No comments

   News24सह्याद्री -




अत्यंत धक्कादायक बातमी कोरोनाचा कहर आता दुपटीने वाढत असून गेल्या ४८ तासात २३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तर अहमदनगर जिल्ह्याची सरासरी आता १००० हजारांच्या वर गेली आहे त्या मुळे नागरिकांनी आता अत्यंत कटोरपणे नियम पाळण्याची गरज आहे अन्यथा लॉक डाऊन हाच एकमेव पर्याय असू शकतो गेल्या काही दिवसात परिस्थिती बिघडत चालली असून रुग्ण संख्या दुपटीने वाढली आहे तर नगर तालुक्यातील अकोळनेर वडगाव गुप्तां ,शिंगवे ,अरणगाव , नेप्ती  नवनागपूर बुऱ्हाणनगर, या ठिकाणी कटोन्मेंट  झोन तयार करण्यात आले आहेत.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *