मोठी बातमी - राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला !
News24सह्याद्री -
राज्यात कोरोना बाधितांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत असून अहमदनगर जिल्यातील कोरोना रुग्ण देखील झपाट्याने वाढतच आहे.प्रशासन कडून वारंवार खबरदारीचा इशारा देऊन देखील रुग्णांची संख्या कमी वाहायचा नाव घेत नाहीये , हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाहीत आणि पुरेसा ऑक्सीजन साठा हि वेळेत उपलब्ध होत नाही अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात असताना आज जिल्ह्यात एकूण ३१२२ तर नगर शहरात २४५ कर्जत १३० राहता ३०४ संगमनेर २४० अकोले ४६ कोपरगाव १२३ श्रीरामपूर ११८ राहुरी १७८पाथर्डी १७४ नेवासा ९५ शेवगाव २०३ पारनेर ३०० श्रीगोंदा१८८ अशी रुग्ण संख्या आढळून आली आहे
या बातमी सह आता इथेच थांबतोय मात्र वाढत कोरोना प्रधुरभाव पाहता आपण एवढाच करू शकतो कि गरज असेल तरच बाहेर पद बाहेर पडल्यानंतर प्रशासनाने दिलेले नियम पाला शक्यतो घरी च राहा आणि सुरक्षित राहा कारण शेवटी आपण सुरक्शित राहिलो तरच आपला कुटुंब सुरक्षित राहणार आहे आणि ताज्या अँडते साठी पाहत राहा
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कायम .
प्रसनाकडून युद्ध पातळीवर रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु
हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाहीत आणि पुरेसा ऑक्सीजन साठा हि नाही
नगर शहरात २४५
कर्जत १३०
राहता ३०४
संगमनेर २४०
अकोले ४६
कोपरगाव १२३
श्रीरामपूर ११८
राहुरी १७८
पाथर्डी १७४
नेवासा ९५
शेवगाव २०३
पारनेर ३००
श्रीगोंदा१८८
अशी रुग्ण संख्या आढळून आली आहे
No comments
Post a Comment