Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - बाबू नाय, बाबू शेठ' म्हणत अभिनेत्याचा पहिला लूक आला समोर

No comments

 News24सह्याद्री बाबू नाय, बाबू शेठ' म्हणत अभिनेत्याचा पहिला लूक आला समोर..पहा गॉसिप कल्ला मध्ये 




TOP HEADLINES

1. फिटनेसप्रेमी मिलिंद सोमणला कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, आमिर खान, मनोज वाजपेयी, आर. माधवन यांच्यानंतर आता आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता मिलिंद सोमण यालाही कोरोनाने गाठले आहे.

2. प्रार्थना बेहरेमध्ये अभिनयासह दडली आहे ही कला

कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. 

3. 'बाबू नाय, बाबू शेठ' म्हणत अभिनेत्याचा पहिला लूक आला समोर

काही दिवसांपूर्वीच 'बाबू' या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. खळखळणाऱ्या समुद्रात डौलात उभ्या असलेल्या बोटीमध्ये रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असलेल्या तरुणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

4. नवाजुद्दीन सिद्दीकीने पहिल्यांदा बनवली इंस्टाग्राम रिल

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपटासाठी तयार आहे. नुकतेच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. तो नेहमी त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचा सेटवरील फोटो शेअर करत असतो. 

5. अनिल कपूरने पत्नीला वाढदिवसाची भेट म्हणून दिली महागडी कार,

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अनिल कपूरने पत्नी सुनीता कपूरला एक नवीन प्रेमळ भेट दिली आहे. वाढदिवसाची भेट म्हणून पत्नीला न्यू मर्सिडीज बेंज कार दिली आहे. 




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *