Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात -शहरात इंटरनेट सेवा बंद

No comments

   News24सह्याद्री शहरात इंटरनेट सेवा बंद..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. शहरात इंटरनेट सेवा बंद
शहरात उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने खोदकाम करत असताना  नेट  संदर्भातील फायबर केबल कट  झाल्या मुळे आणि केबल  शिफटिंगचे काम चालू असल्यामुळे आज शहरातील इंटरनेट सेवा बंद झाली आहे. 

2. अकृषक कराची वसुली महानगरपालिकेने करावी
महापालिका क्षेत्रात जिल्हा प्रशासना ऐवजी मनपाकडून अकृषक कराची वसुली करण्याबाबत महापालिका आयुक्तांना शासन निर्णयाद्वारे अधिकार दिलेले आहेत. 

3. सामाजिक बांधिलकी जोपासावी
सण उत्सव वाढदिवस साजरे करताना प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करावे कोरोना काळात महाराष्ट्रभर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.

4. आरोप सिद्ध झाल्यास पदाचा राजीनामा देईल-मनोज कोतकर
केडगाव परिसराच्या पाण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे माझ्यावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी शहानिशा करावी ड्रीम सिटी ला पाणी देण्याचा ठराव निर्णय मी सभापती असताना झालेल्या नाही माझ्याकडे ठराव झाला असेल तर मी नगरसेवक पदाचा राजीनामा देईल.

5. शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न्न सुटणार-बाबासाहेब वाकळे
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून नगरकरांना पूर्ण दाबाने पाणी देण्यासाठी फेस टू पाणी योजनेचे काम तसेच  वाहिन्या जोडण्याचे काम येत्या 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *