Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - चिल्लर अपहार प्रकरणी लांडगे यांची चौकशी

No comments

      News24सह्याद्री चिल्लर अपहार प्रकरणी लांडगे यांची चौकशी..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी जेरबंद
अवघ्या सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून पसार झालेला संशयित आरोपीला नगर तालुका पोलिसांनी करमाळा परिसरातून अटक केली आहे भाऊसाहेब बाळू माळी असे या  आरोपीचे नाव आहे.

2. चिल्लर अपहार प्रकरणी लांडगे यांची चौकशी
नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील अडीच कोटी रुपयांच्या चिल्लर अपहार प्रकरणातील आरोपी आशुतोष सतीश लांडगे याला नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत  ठेवण्याचे आदेश दिले आहे

3. शहरात भरदिवसा लूटमार करत तडीपार गुंडांचे पोलिसांना आव्हान
नगर शहरात भरदिवसा दोघा तडीपार गुंडांसह  त्यांच्या साथीदारांनी दुकानदारांना मारहाण करत लूटमार करून पोलिसांना आव्हान दिले आहे या घटनेनंतर पोलिसांनी तडीपार गुंडांसह त्यांच्या साथीदारांचा चौफेर शोध सुरू केला.

4. पाणी पातळीची शोध मोहीम सुरु
महापालिकेने शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले असून पाणी गळतीची शोध मोहीम हाती घेतली आहे बैठका घेऊन कोणत्या भागाला किती पाणीपुरवठा होतो याचा अभ्यास केला जात आहे. 

5. सोशल मीडिया काळजीपूर्वक हाताळा -  देशपांडे
तरुण वर्ग सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे या माध्यमांचा योग्य वापर न झाल्यास नैराश्‍य येऊन मूळ ध्येयापासून भरकटण्याची शक्यता असते त्यामुळे सोशल मीडिया चा  वापर कमी व काळजीपूर्वक केला पाहिजे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *